¡Sorpréndeme!

मुख्यमंत्री ठाकरेंची कोयना धरण प्रकल्पाला भेट | Koyna Dam | Sarkarnama

2021-06-12 1 Dailymotion

कोयनानगर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोयना धरणाची धावती भेट देत पहाणी केली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी कोयना धरणाच्या भिंतीवर जावून पहाणी केली. त्यांच्या सोबत ऊर्जामंत्री नितीन राऊत, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, परिवहन मंत्री अनिल परब, गृहराज्य मंत्री शंभूराजे देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार अनिल बाबर, महेश शिंदे उपस्थीत होते.

मुख्यमंत्री ठाकरे यांचे दहा वाजता कोयनेत आगमन झाले. त्यानंतर ते थेट चिपळून पोफळीच्या प्रकल्पाची पहाणी करण्यासाठी गेले. तेथे बोगदा, प्रकल्पाची पहाणी केली. त्यानंतर ते 12.30 वाजता कोयनेत आले. थेट कोयना धरणाच्या भिंतीवर गेलेे. तेथे पहाणी केली. प्रकल्पाची पहाणी करून माहिती घेतली. त्यानंतर ते थेट तेथूनच हेलिकॉप्टरने रत्नागीरीला रवाना झाले.